इतिहासातील हा संदर्भ सोडून सुद्धा समर्थांच्या चरित्रात आणि तत्त्वज्ञानात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आपण आपले तत्त्वज्ञान अभ्यासावे आणि पटले तर आचरण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम असे मला वाट्ते.
--(वर्तमानकाळात जगणारा) लिखाळ.