बेनहर या प्रसिद्ध ईंग्रजी चित्रपटातील गाजलेल्या शर्यतीच्या दृष्यात एक लाल रंगाची मोटार हळूच पडद्यावर येऊन जाते. चित्रपटाचा विषय ऐतिहासिक आहे, रोमन वगैरे काळातला !!!
तसेच मागे एकदा, एका मराठी ऐतिहासिक चित्रपटात विजेच्या तारा दिसल्याचे आठवते, चित्रपटाचे नाव आठवत नाही.
बिपिन.