माझ्या तुटपुंज्या माहीतीवरून मला असे वाटते की बौद्ध धर्माच्या जोरद्दर वाढीच्या काळात अनेक तरुण संन्यास घेत होते. खरेतर पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यावर गुरुने सांगितल्यावरच संन्यास घेतात. तेव्हा मनुष्य खरोखरंच विरागी आणि निर्मोही झालेला असतो. पण त्या काळात असे घडले नसावे.

खरंय.

धन्यवाद.