अकलेनुसार माझा, पडतो उजेड कोठेचुपचाप लोड शंटिंग, करतो बऱ्याच वेळाहाहाहाप्रत्येकदा असा तू, घेऊ नकोस संशय !लेंगा असाच माझा, मळतो बऱ्याच वेळाहाहाहाहफार मस्त विडंबन आहे.