मराठी शास्त्रीय शब्दकोष तसेच शास्त्रीय (भौतिकशास्र,जिवशास्र,रसायनशास्र) पुस्तके कोठे मिळतिल.शब्दकोष व पुस्तके तसेच लेखक, प्रकाशकांची नावे मिळतिल का?
भौतिकशास्र/ लेखक भिडे.
स्रुष्टीशक्ती शास्र/ लेखक पेंढारकर हि पुस्तके कोठे मिळतिल .