आणि डोळ्यात पाणी आलं अगदी....
नास्तिक असल्याचे आयुष्यात पहिल्यांदाच वाईट वाटले. 'दैवी देणगी' वगैरेही म्हणता येत नाही! शुभेच्छा बाकी देऊ शकतो.