या गोष्टीने मलाही अनन्वित यातना होतात. मग कधी मी हाताला लागतील तितकी सगळी नाणी त्यांच्या हातात टाकतो, कधी स्वतःवरच संतापून पुढे जातो. यातलं काय बरोबर, काय चूक, कुणास ठाऊक!