मी एकदा बसथांब्यावर भिक मागणारया लहान मुलास पैसे दिले. काहि वेळाने बघतोतर काय त्याने दुकानातुन गुटखा घेतला . म्हणुन पैसे देण्यापेक्षा खायला घेवुन द्या.