जनीऽ जनीऽ काय पप्पा ?

काऽय पप्पा ?
साखर खातीस ?
नाऽय पप्पा
खोटं बोलतीस ?
नाऽय पप्पा
उघड तुजं त्वांड
हाऽ  हाऽ  हाऽ

हाऽ  हाऽ  हाऽहाऽ  हाऽ  हाऽ. माझ्या मित्राने एक ह्याच धरतीवरची हैदराबादी जिंगल पाठवली होती. ते असे -

जानी जानी

क्या बावा?
शक्कर खा रा रे पोट्टे?
नही बावा!
झूट बोल रा रे पोट्टे?
नहीं बावा!
मूंह तो खोल ज़लील!
हाऽ हाऽ हाऽ

असो. बालगीतांची पुनर्रचना फारच आवडली. ह्या उपक्रमाला शुभेच्छा.