सर्व प्रेमाच्या कहाण्या, चांगल्या असतीलही
पण तुम्ही माझी  कहाणी, ऐकली आहे कुठे ?
  
  मस्तच लिहिलंय. जवाबच नाही. शेवट मात्र नेहमीसारखाच वाटतो आहे...
म्हणजे घाव, फुलं वगैरे. असो. गझल आवडली.