नसे पालखीला कुणी आज भोई
नको आज ओझे कुणाला कुणाचे

तोडच नाही. मस्तच शेर. गझल आवडली.