वा वा शतानंद स्वामी. सुरेख.
तेव्हा मुकाच होतो , आता मुकाच आहे
आता मुकेप्णाचा झाला सराव आहे.
मस्तच. अगदी खोलवर भिडल्या या ओळी. मक्ता पण विशेषच. फाशी पण मस्तच. इतक्या सोप्या शब्दांत इतकी प्रभावी गझल लिहिल्याचे फार कमी पाहिले आहे. काही शेर मात्र भरीचे वाटतात.पण हरकत नाही. लिहित रहावे. जमलं बुवा तुम्हाला ! शुभेच्छा.