बराहा मध्ये मराठी शब्द टाईप करून नंतर सेव्ह केल्यावर वेगळेच काहीतरी ऊमटते ते का? बराहा मध्ये मराठी शब्द टाईप करून ते इंटरनेटद्वारा कोणाला पाठवल्यास तेथेही वेगळेच काहीतरी ऊमटते ते का?