अभिजीत,
अप्रतिम लिहीलय... हहपुवा :)
आणि बालगीते तर झक्कास !
'माझं नाव चित्रा चिन्मय चित्रे , इयत्ता १ ली तुकडी, अ!!!
' आँ ??? म्हणजे चित्र्यानं बाजी मारली तर ? प्रभु तेरी लीला अगाध है!' मी.
हे तर सही च!
--सचिन