नरेंद्र,
संपूर्ण सहमत. फटाके आणि ध्वनीप्रदूषणावरुन आठवले. पाश्चात्य देशांमध्ये आवाजी फटाक्यांऍवजी विलोभनीय पण जास्त आवाज न होणारी रोषणाई वापरतात. दोन महिन्यांपूर्वी स्विस नॅशनल डे साठी राईन नदीवर रोषणाई बघितली. अप्रतिम.
असे आपल्याकडे का नाही होउ शकत?
हॅम्लेट