बोधकथांमध्ये कधी कधी व्यावहारिकपणा फारसा नसतो.
मला ती गोष्ट वाचून असे जाणवले की सोने म्हणून इतके दिवस जवळ बाळगलेले असे बरेच काही आपल्याकडे असू शकेल, की जे जपण्यासाठी आपण जीवापाड धडपडतो, खूप मानसिक ऊर्जा त्यापायी व्यस्त करतो, जे वास्तवात सोने नसून बदललेल्या परिस्थितीमध्ये मातीच असू शकेल.
हरिवंशराय बच्चन हेच म्हणतात
जिसको समझा था सोना वह मिट्टी निकली
जिसको समझा था आंसू वह मोती निकला
हॅम्लेट