ही कविवर्य सुरेश भट ह्यांची गझल आहे. तशी ही गझलच बेहतरीन आहे पण हा मला सगळ्यात जास्त आवडणारा शेर आहे -पेटल्या वस्तीत चर्चा ही अशी नाही बरी तो निखारा वेगळा अन् हा निखारा वेगळाचित्तरंजन 'उदेला' चा अर्थ 'उगवला'