हारलेला डाव रागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हे असे भांडू नये
सोसताना ही कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्वतः सांडू नये
हे भटांचे मुक्तक आहे. वडुलेकर त्यांचे नाव का नाही दिले कवितेखाली?
चित्तरंजन