फार बोचला का शब्द? संसदेवर हल्ला करणाऱ्याला फाशी देऊ नये नाहीतर अमुक होईल तमुक होईल हे म्हणणारे आणि हल्ला करणारे याच जमातीतले आहेत. नाही का?

आणि अश्या गंभीर प्रकारांकडेही मानवतेच्या फॅडापोटी प्रेमाने बघणारे लोक असले म्हणजेच चर्चेचा स्तर उंचावतो का?

ठिक आहे शब्द बोचत असेल तर काढून टाका प्रशासक. संसदेवर हल्ला करणारे लोक, जगातील साधारण ९०% अतिरेकी लोक ज्या गटाचे आहेत ते आणि भारताच्या सुरक्षिततेवर उठणाऱ्यांना फाशी दिल्यास देशाची वाट लागेल अशी धमकी देणारे पंचतारांकित भारतीय ज्या गटाचे आहेत ते.. असं म्हणूया.