"वायुप्रदूषण कोण घडवितो? आपणच!" हे वाचून आधी मनात भलतीच शंका आली होती असो. विशेषतः 'आपणच' मुळे. विषय गंभीर आहे.
नरेंद्रराव तुम्ही अगदी पोटतिडिकेने लिहिले आहे. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. वेळ पडल्यास कायदे व्हावेत. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर आतशबाजी करण्याऐवजी महानगरपालिकेने तशी व्यवस्था करून नागरिकांना बोलवावे. बाकी फटाक्यांवर बंदी हवी.
चित्तरंजन