खरं तर आता हा खुलासाही अनाठायीच आहे. मी सहसा - कांही अपवाद वगळता -
मनोगतवर संग्रहित कविता दिलेल्या आहेत आणि तसा उल्लेख करण्यास चुकलोही
नाही.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, वडुलेकर काका.
पण इतरांची गैरसमजूत होण्याआधी कवीचे/साहित्यिकाचे नाव टाकणे श्रेयस्कर.
चित्तरंजन
गझल भटांचीच आहे.