प्रफ़ुल्ल साहेब ,

मी पण धुळेकरं आहे .

धुळ्यात जे चित्रपट बघितले तशी मजा नंतर वातानुकूलित बहु पडदा चित्रपट गृहामध्ये सुधा आली नाही.

तंतोतंत खरे आहे !  सगळी ईंजिनिअरिंग पिक्चरं बघतच केली . . .

- छावा ( धुळेकर )