सुंदर रचना. प्रत्येक शेर स्पष्ट आणि मनाला भिडणारा.

एक शंका:
दिसते नवे तरीही, सारे जुनेच आहे...
तुझियाविना सखे हे, जीवन उणेच आहे...

ह्या मतल्यामुळे 'लगाल' अशा वजनाचा काफिया होत नाही का? गजलेत दुसरा मतल्याचा शेर नाही. तसे केले तर अधिक सूट मिळेल असे वाटते. गझलेची बाराखडी पाहून खात्री करायला हवी.