२ १/२ वर्षाचा आदित्य एखाद्या प्रतिभवंत कलाकाराप्रमाणे तबल्यावर आपले कौशल्य दाखवतो!

आणि त्याचे हावभाव ही इतके निरागस आणि गोंडस आहेत!

आदित्य ची संगीत साधना अशीच पुढे चालू रहावी ही हार्दिक शुभेच्छा!