माझी आई देखील तुम्ही सागिंतल्या प्रकारेच चकल्या करते व त्या छान देखील होतात. पण बाजारात ज्या रेडीमेड चकल्या मिळतात त्या चवीने कमी तिखट व जास्त क्रिस्प असतात. अर्थातच त्यानां आईच्या हातची चव येत नाही पण कधीतरी जरा वेगळे ट्राय करण्यासाठी..... जर तुम्हाला रेसेपी माहीत असेल तर प्लिज .........
आणि हो दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !