अगदी बरोबर बोललात आशुतोषराव !

शेवटी जमिनीचा तुकडा महत्वाचा की तेथे राहणारी माणसे ?

आमच्या काश्मिरविषयी कोणत्याही भावना असल्या तरी तेथे राहणार्‍या माणसांच्या भावना ह्या जास्त महत्वाच्या आहेत. आणि खरी गोष्ट ही आहे की तेथील माणसांना आज भारताविषयी कोणतीही अत्मियता नाही.

मग केवळ सैन्यबळावर, त्यांच्या इच्छेविरुद्ध तो तुकडा आपण का बाळगायचा ?

हा प्रश्ण दोन प्रकारे सोडवता येईल - 

एक तर तेथील माणसांना मूळ प्रवाहात आणणे. त्यांना आपण ह्याच देशाचे नागरीक आहोत ह्याचा अभिमान बाळगण्यास प्रवृत्त करणे.

किंवा त्यांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे स्वतंन्त्र होऊ देणे.

आपला (समन्वयवादी) सुनील