चला आता आम्ही सर्वांना सांगायला मोकळे. ... आमच्या पुण्यातले लोक आणि जर्मनीतले लोक सारखेच आहेत. बहुतेक जर्मन लोकांचे हे शिक्षण आम्हीच (पुणेकरांनी) केलं असणार.
तुमचा किस्सा वाचायची उत्सुकता वाढलीये आता. !!
प्रसाद.