जुनी शिवसेना कधीच हरवली. कुम्पणच शेत खात आहे आणि या सर्व गोन्धळात सर्व-सामान्य कुठे आहेत..?
या लोकाना सत्ता महत्त्वाची, त्यासाठी कुठेही, कधीही आणि काहीही करायला तयार... बाकी सगळे चुलीत.