अहो मनोरमाबाई,
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. बायकांची (आणि बायकोचीही) चेष्टा करायची माझी काय टाप! मला अजून बर्याच कविता करायच्या आहेत आयुष्यात आणि घराबाहेर काढला गेलो तर कसल्या कविता आणि कसलं काय!
अनामिक, मृदुला धन्यवाद!