अत्त्यानंद, मृदुला, चित्त, हॅम्लेट आणि सर्किट - आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
सर्किटरावांनी उद्धृत केलेला परिच्छेद वाचूनच मी हा अनुवाद करायला घेतला. यात मांडलेले विचार नवीन आणि विचारप्रवृत्त करणारे आहेतच, त्याशिवाय लेखाच्या सुरुवातीला जाणवणारा प्रामाणिकपणाही लक्षणीय.
भाषांतरातील सुधारणांबद्दलही आभारी आहे. पुढील वेळी त्या अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन.