कथेच्या शेवटाचा किंवा म्हातारीच्या खऱ्या स्वरुपाचा अंदाज आधीच येत गेला तरीही, कथन शैलीमुळे, उत्कंठा वाढत जाते आणि कथानायकाच्या कोसळण्यातली विनाधार असहाय्यता मनाला भिडते.
ठायी ठायी 'आणि तुम्ही' असे करता, 'तुमच्या मनात' विचार येतो, अशा शब्दांची पेरणी केलेली असली तरी शेवटी ते 'तुम्ही', तुम्हीस्वतः नाही ह्याने अगदी निवांऽऽऽत वाटते.
अभिनंदन.