कुशाग्रराव आंतरजातीय विवाह करून तीन वर्ष झाली पण शासनाकडून काही मदत मिळाली नाही बघा. तुमची शासनदरबारी काही ओळख आहे का?-:)

मनोगतावर आंतरजातीय विवाह केलेले किती लोक आहेत? बघू काही आकडेवारी मिळते का?

प्रफुल्ल