वा ! नेहमी सारखी सुंदर कविता,

" उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा  "    

हे खुप आवडलं !  

 

अजय