एखाद्या वर्गांतील 'काही' जणांना लागू असणारे वर्णन त्या वर्गांतील सर्वांना लागू करून बेधडक विधाने करणे. उदाहरणार्थ, सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारीअसतात असा सार्वत्रिक समज आहे. अशा वेळी चांगले काम करणार्या प्रामाणिक अधिकाऱ्याविषयी बोलतांनाही प्रथम तो भ्रष्टाचारी आहे असे समजूनच त्याच्याविषयी बोलणे. ("तळे राखील तो पाणी चाखल्याशिवाय राहील का? अशी शेरेबाजी करणे)
......बरोबर आहे.