समशेर काका, किल्ला खूप आवडला. मुख्य म्हणजे प्रत्येक कृतीचे सचित्र वर्णन केल्याने करताही येईल आणि नविन नविन आयडिया लढवायला चालना मिळेल.
मनोगतावरचा हा सुंदर लेख मला तर दिवाळी भेटीसारखा वाटतोय.
साती