ही 'खोडसाळ' रचना
अगदी सुमार झाली
:) खोडसाळपंत तुमच्या रचना सहजपणे होतात आणि तुमचे 'खोडसाळ' हे तख़ल्लुस/टोपणनाव शेरात येते तेही सहजगत्य. बाकी गझलेबद्दल काय म्हणावे! 'खोडसाळ'  आहे.