प्रतिक्रियांबद्दल आभार मंडळी
डॉ.दिलीप, ईशिता.......
कुणा एका पुस्तकाचा परिणाम नाही हा
एकूणच कशांतही(चित्रपट,कथा, अगदी कवितासुद्धा) अस अडकायला होतं आणि मग बजावावं लागतं
पुस्तक फक्त प्रातिनिधिक आहे.........:)