वृकोदर, तुम्ही म्हणता आहात ते खरे आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता अणि राहील. यात काहीच किंतु नाही. काश्मीर आपला भाग आहे की नाही यांवर खलबते करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीर कसा परत मिळवावा यावर विचारमंथन सुरु झाले तर अधिक आनंद होईल.
(काश्मीरप्रेमी) अभिजित.