श्रीमंत कोकाटे,मा.म. देशमुख, पुरूषोत्तम खेडेकर आणि इतर यांच्या ग्रंथांवर महराष्ट्र शासन बंदी का घालत नाही  ? तो पर्यंत खर काय खोट काय सांगा .चक्रावून गेलोय? वरील पत्राबद्दल संशय निर्माण होतोय.