आमच्या अल्प माहिती नुसार बालभारती,पुणे हि निमशासकिय संस्था . शालेय अभ्यासक्रम निर्मीतीचे कार्य करते.या संस्थेवर अनुदानित शिक्षणसंस्थातील शिक्षक काम करतात. आपली सुचना योग्यच आहे , आपण जरूर बालभारतीकडे पाठपुरावा करावा, आपणास या सत्कार्यात यशस्वी होण्या बद्दल शुभेच्छा.

पा.पा.