आंतरजालावर सुद्धा आपण आपल्या आवडीचे साहित्य जरुर प्रसिद्ध करावे. मराठी करिता काही आंतरजालीय मुक्त वाचनालये उपलब्ध आहेत त्यांचा सुयोग्य उपयोग करावा.

-पा.पा.