अल्काताई आपले मनोगतावर स्वागत. समोसे माझ्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. समोश्यासाठी ही पोळी करायला सांगितली आहे ती कशाची करायची? कणकेत मैदा, मोहन टाकायचा काय? वगैरे गोष्टी सांगाव्यात. समोसे फुटू नये म्हणून कुठली काळजी घ्यावी. कृपया सांगावे.चित्तरंजन