'मनोगत'चे नाव, ब्रीदवाक्य आदींचे ट्रेडमार्क घेणे हितावह आहे. भारतात ट्रेडमार्क घेतल्यास विशेष खर्च नाही, असे वाटते.