मला वाटते तेही सहित्य अभ्यासक्रमात यापूर्वीच घातले आहे.

आनंद यादवांच्या झोंबीतील (हे ही विद्रोहीच आहे ना?) काही भाग आम्हाला धडा म्हणून होता. आणखी कोणते धडे होते काही आठवत नाहीये.