वरच लिहिले आहे की या विषयावर मी काही लिहू शकत नाही.
कारण मला या विषयावर फारशी माहिती नाही. मग मी काय लिहिणार ?
मला फक्त तुमच्या प्रश्नांनी एकदम ऍक्वागार्ड ची जाहिरात आठवली म्हणून प्रतिसाद धाडला.
पण तुम्ही 'तुमचे मत' व्यक्त केलेत तर माझ्या ज्ञानात भर पडेल नक्कीच