तरीही अजूनही त्यांच्या जाती गळून पडल्या नाहीत असे कळते.

एका द. भा. व्यक्तीकडून असे समजले की उच्चवर्णीय आपली आडनावे अजूनही लावतात तर इतर लोक आडनावे न लावता लांबलचक आगगाडी करतात. खरे खोटे देव जाणे.