पोळी गव्हाच्या पिठाचिच करावी. त्यामधे मैदा वा मोहन चि आवश्यकता नाही. बाकी समॉसे डोस्याच्या त्व्यावर तेलात नुस्ते परतवुन घ्यायचे असल्याने फुटण्याचा प्रश्नच येत नाही.