माफ करा विकिसर,

आम्ही स्वतःहि फक्त ती चर्चा पाहिली होती. मला वाटते अजुन इतर मनोगती नक्किच आपल्याला आंतरजालीय वाचनालयाचे पत्ते देऊ शकतील.

इथल्या चर्चेचे विषयांतर म्हणाल तर त्या खरेतर आपापसात सदर सर्वांनी वापरावे.आपल्या विषयांतर मुद्याशी एकदम सहमत.