किस्सा छान आहे. जर्मनीमध्ये थोडे फार असे किस्से ऐकले आहेत. पण त्यावरून त्यांना पुणेकर अशी शिवी हासडणे योग्य वाटत नाही. माझे अनुभव थोडे वेगळे आहेत. ते लिहीन कधी तरी.