अनुप्रित.. तु आज्अपर्य्न्त भाकरी खाल्ली पण नाही बघीतली पण नाही अस वाटत.
भाकरी (किंवा इतर कोणताही पदार्थ) नुसती बघितली किंवा खाल्ली म्हणजे ती आपल्याला करता आलीच पाहीजे (ती तयार करायची कृती) असा काही नियम नाही.
अनुप्रित यांनी त्यांना माहित नसलेली कृती विचारली , त्याला समर्पक उत्तर मिळालेसुद्धा...
मग असे असताना उगाच नसते प्रतिसाद कशाला ... ?
आपणास जमत / पटत नसेल तर उगाच कशाला प्रतिसाद द्यायचा?
अशी वृत्ती बरी नव्हे...
--सचिन